Breaking News

रावेर पं.स. व्यक्तिक शौचालय घोटाळ्यातील १२६ जणांची यादी प्रसिद्ध करा सविधान आर्मीची मागणी

 रावेर पं.स. व्यक्तिक शौचालय घोटाळ्यातील १२६ जणांची यादी प्रसिद्ध करा सविधान आर्मीची मागणी 

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी दिपक तायडे, जळगाव : रावेर येथील पंचायत समिती रावेर येथे निवेदन देण्यात आले स्वच्छ भारत मिशन योजनेची वैयक्तिक शौचालय घोटाळ्यातील १२६ व्यक्तिची यादि ची नक्कल मिळणे व प्रसिद्ध करणे बाबत रावेर तालुक्यातील सविधान आर्मी चे पदाधिकारी व कार्यकर्ते आम्ही आपणास निवेदन सादर करतो की पंचायत समिती रावेर तालुका रावेर जिल्हा जळगाव स्वच्छ भारत मिशन योजनेची वैयक्तिक शौचालय घोटाळ्याची पं स रावेर चे अधिकारांची चौकशी व दप्तर तपासणी तसेच इतर पुराव्या गोळा करून १२६ इसमावर घोटाळ्याणा ठपका ठेवण्यात आलेला आहेे.

ती यादी पोलीस स्टेशन रावेर कडे पाठवली किंवा नाही याची माहिती नाही परंतु दैनिक वर्तमानपत्रात १२६ घोटाळे इसमाची व्याक्तीचा आकडा दिलेल्या आहे मात्र नाव व पत्ते दिलेले नाही या करीता १२६ घोटाळे बाज नावानिशी व पत्त्यानिशी गावनिहाय माहीतीची प्रत आपले सहि शिक्का मिळावे याच्या साठि आज दि. २५/७/२०२२ रोजी रावेर पंचायत समिती चे गटविकास अधिकारी श्रीमती दिपाली कोतवाल पाटील मँडम यांना निवेदन देताना सविधान आर्मी चे युवा जळगाव जिल्हाध्यक्ष मा सिध्दार्थ भाऊ झाल्टे रावेर तालुका अध्यक्ष अशोक अटकाळे रावेर शहरध्यक्ष समीर शे सलिमुद्दिन रावेर शहर कार्यध्यक्ष ईरफान तडवी मोसीमभाई व सर्व सविधान आर्मी चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत