Breaking News

आषाढी एकादशीचे औचित साधुन लहान मुलाचा बालगोपाल यांची दिंडी आनंदात साजरी

आषाढी एकादशीचे औचित साधुन लहान मुलाचा बालगोपाल यांची दिंडी आनंदात साजरी करण्यात आली

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, रेनुताई पोवार,कोल्हापूर : प्रत्येक वेगवेगळ्या सणाला आपण काहिना काहितरी आनंदाचा कार्यक्रम साजरा करत असतो दिनांक 9/7/20022 या रोजी आर्दश विद्यालय या शाळेने पंढरपुर वारी या मताने लहान बालगोल पायी शिवाजी पेठ साकोली काँर्नर दिंडी साजरी केली.

 अशा वेळी या मुलांना दिंडीचा आनंद पाहुन आणखी एक वेगळा आनंद देण्याचा प्रयत्न सामाजिक कार्यकर्ते श्री साहेबराव काशिद व सायबा ईव्हेट तर्फे शिवाजी पेठ कोल्हापूर यांनी बालगोपालांना दाबेली खाऊ देऊन ऐक वेगळ्या पद्ध्तीत आषाढी साजरी केली व मुलांचा विठ्ठल विठ्ठल हा गजर करत चिमुकल्या मुलांचा आनंद चेहर्यावर चा दिसत होता त्याच चेहर्यावर विठ्ठल रुक्मिणीचे रुप पाहुन भावीकाना दर्शन देऊन ऐक आनंद साजरा केला.

साहेबराव काशिद हे गेली अठरा वर्ष शिवाजी पेठ उभा मारुती चौक अपना बँके समोर कोल्हापूर येथे आषाढी एकादशीला दिंडि वारकरी भक्तांना ऐक आनंदाने खिचडी व काँफि देऊन प्रसाद वाटप करत असतात सर्व वारकरी भक्ताचा प्रतिसाद चांगला भेटतो पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना मानाचा फेटा घालुन मानसन्मान देऊन आषाढी एकादशी अगदि उत्कृष्ट सुंदर प्रमाणात साहेबराव काशिद हे दिंडी साजरी करतात बालगोपाल मुलाचा व शिक्षकांचा प्रतिसाद चांगला मिळाला प्रत्येक भाविकांचे सहकार्य चांगले लाभले.अशा प्रकारे आषाढी एकादशी च्यावेळि हा उपक्रम राबवण्यात आला 

साहेबराव यांच्या मातोश्री श्रीमंती आशा काशिद ,गजानन काशिद, बाबा काशिद, ओम पोवार, व इतर कार्यकर्ते, तसेच आर्दश विद्यालय शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक  या सर्वांचा प्रतिसाद चांगला लाभला तसेच उपस्थित राहिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत