Breaking News

ब्रम्हपुरीत आढळला दुर्मिळ पट्टेरी मण्यार

 ब्रम्हपुरीत आढळला दुर्मिळ पट्टेरी मण्यार

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, ब्रम्हपुरी : दिनांक 14 ऑगस्ट रोजी रात्री पेठ वॉर्ड येतील श्री विजय अंबादे यांच्या राहत्या घरी चार फूट लांबीचा पट्टेरी मण्यार साप आढळून आले.

या घटनेची माहिती सर्पमित्र श्री गणेश सातरे व सार्थक मेहर यांना देण्यात आली.सदर सापाला सुखरुख पकडुन योग्य स्थळी सोडून देण्यात आले.

या जातीचा साप ब्रम्हपुरीत आढळाल्याच्या फार कमी नोंदी झालेल्या आहेत,हा साप भारतात प्रामुख्याने पश्चिम बंगाल,आसाम ,बिहार व पूर्व महाराष्ट्रातील वैनगंगा नदीकाठच्या भागात आढळून येतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत