स्वातंत्र्य दिनाचे निमित्त ध्वजारोहण कार्यक्रमा मध्ये ननुंद्रे ग्रामपंचायत कडून नॅशनल सोशालिस्ट पार्टी चे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते पियुष पाटील यांचा सत्कार
स्वातंत्र्य दिनाचे निमित्त ध्वजारोहण कार्यक्रमा मध्ये ननुंद्रे ग्रामपंचायत कडून नॅशनल सोशालिस्ट पार्टी चे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते पियुष पाटील यांचा सत्कार
महा घडामोडी न्युज नेटवर्क,पुणे : ननुंद्रे ग्रामपंचायत आणि प्राथमिक शाळा यांच्या वतीने 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायत ने समारंभ आयोजित केला होता त्यामध्ये नॅशनल सोशालिस्ट पार्टीचे प्रदेश प्रवक्ते पियुष पाटील यांचा सत्कार प्राथमिक शाळेच्या वतीने गावचे उपसरपंच प्रकाश सुतार यांनी केला तसेच ग्रामपंचायत ननुंद्रे वतीने कोल्हापूर जिल्हा मेडिकल कामगार संघटनेचे अध्यक्ष आनंदा पाटील यांनी केला.
या कार्यक्रम प्रसंगी बोलताना प्रवक्ते पियुष पाटील यांनी मोजक्यात शब्दात देशाची सध्याची व्यवस्था कशी चुकीची आहे आणि त्याविरुद्ध लढा देणे गरजेचे आहे हे सांगितले. यावेळी गावातील इतर गुणवंत विद्यार्थी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी भारतीय सेनेमध्ये कार्यरत असणारे सैनिक यांचा देखील सत्कार करण्यात आला याप्रसंगी गावातील सरपंच सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य इतर सर्व मान्यवर उपस्थित होते



कोणत्याही टिप्पण्या नाहीत