Breaking News

बामणवाडा गावाच्या विकासासाठी कॉग्रेस कार्यकर्त्याची बैठक संपन्न

 बामणवाडा गावाच्या विकासासाठी कॉग्रेस कार्यकर्त्याची बैठक संपन्न

महा घडामोडी न्युज शहर प्रतिनिधी, प्रवीन चिडे,विरूर : दिनांकः- 31/08/2022 राेज रविवारला दुपारी 12.30 वाजता राजुरा तालुक्यातील लाेकप्रिय आमदार मा. श्री. सुभाष भाऊ धाेटे यांच्या अध्यक्षतेखाली साै. भारती पाल सरपंच बामणवाडा, माजी सभापती साै.निर्मलाताई कुळमेथे, माजी प.स.स.राजुरा श्री. तुकाराम भाऊ माणुसमारे, साै. कवीता उपरे महिला कॉग्रेस कमीटी राजुरा, श्री. अविनाश टेकाम उपसरपंच बामणवाडा, श्री. सर्वानंद वाघमारे माजी सरपंच तथा ग्रामपंचत सद्स्य बामणवाडा, श्री. भास्कर चाैधरी माजी सरपंच, श्री. राजेश चाैधरी माजी सरपंच, श्री. प्रफुल चाैधरी, साै. भारती करमनकर,श्री. राकेश वाघमारे, साै.सुजाता मेश्राम ग्रामपंचायत सद्स्य बामणवाडा, श्री. अनिल लभाने माजी. तंटामुक्त अध्यक्ष बामणवाडा, श्री केशव वांढरे माजी. तंटामुक्त अध्यक्ष चुनाळा, बामणवाडा येथील विविध वार्डातील ग्रामस्थ श्री. कुरूमदास पावडे, श्री. पुनेकर, श्री. गीरसावळे,श्री. चव्हाण, साै. मनीषा गावंडे,साै. निखाडे ताई, यांनीआपल्या वार्डातील विद्युतची पाेलची समस्या व राेड व नाली ची समस्या सागण्यासाठी उपस्थीत हाेते.

श्री. सर्वानंद वाघमारे माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य बामणवाडा, यांनी गावातील विविध समस्या त्यामध्ये मागील तीन महीन्या पासुन नव्याने 60 विद्युत पाेल उभे केले असता आज पर्यंत विद्युत पाेलला वायरींग करण्यात आलेली नाही. तसेच विविध वार्डातील विकास कामा संदर्भात आपली समस्या आमदार महाेदयाच्या सामाेर कथन केली त्या वेळेस त्वरीत मा. बुडगु साहेब उप कार्यकारी अभीयंता राजुरा, यांना भ्रमणध्वनी द्वारे सांगुन 60 पाेल वायरीगंचे काम करण्याचे निर्देश दिले, तसेच नवजीवन कॉलनीतील राेड बनवीण्यासाठी पहिल्या टप्यामध्ये 10 लाख देण्याचे आश्वासन दिले व दुस-या टप्यामध्ये स्नेहदीप नगर येथे 10 लाख रूपये देण्याचे आश्वासन दिले, व बाकी वार्डाच्सा विकासासाठी ग्रामपंचै़ायत मागणी करेल तसे विविध याेजने मधून निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन व समस्या मांडण्याचे काम श्री. सर्वानंद वाघमारे यांनी केले. सदर कार्यक्रमाला श्री.भाऊजी पाल जेष्ठ नागरीक श्री. नागेश पाल तंटामुक्ती अध्यक्ष बामणवाडा श्री. धर्मू नगराळे, अनिल नगराळे, अंकुश परेकर, श्री.बावणे, श्री.टेकाम, श्री. दिपक नगराळे उपस्थित हाेते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत