Breaking News

अडेगावाचा विकासाला खीळ लावणाऱ्या त्या सात ग्रामपचायत सदस्यांचे सदस्यत्व धोक्यात

अडेगावाचा विकासाला खीळ लावणाऱ्या त्या सात ग्रामपचायत सदस्यांचे सदस्यत्व धोक्यात

येत्या तीस तारखीला आयुक्त कार्यलयाय अमरावती शेवटची सुनावणी

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,यवतमाळ : झरी तालुक्यातील मोठ्या ग्रामपचायत पैकी अडेगाव एक ग्रामपचायत यातच या ग्रामपचायत निवडणूक मध्ये एकूण अकरा सदस्य असताना अडेगाव ग्राम पंचायतीच्या सात सददश यांनी प्रत्येक ग्राम विकासाच्या कामात अळथळा निर्माण करणे सुरू केले होते आठ महिने गावातील मूलभूत गरजा त्या सात सदस्यमुळे बंद झाल्या होत्या ग्रामपंचायत अधिनियमात गावातील मूलभूत गरजांचे ठराव ना मजूर करता येत नाही.

ग्रामपंचायत अधिनियमातील पोट कलम 38/39 नुसार कुणालाही कामे रोखता येत नाही त्यामुळे या आधारे अडेगावतील त्या सात सदस्य याची पदे रद्द करा अशी मागणी मंगेश पाचभाई व गावकऱ्यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे केली असता वीभागीय आयुक्त यांनी चौकशी केली असता अडेगावतील विकासकामांना जाणीव पूर्वक अळथळे आणल्याचे निदर्शनास आले असता येत्या तीस तारखेला शेवटची सुनावणी ठेवली आहे.

अडेगाव हे तालुक्यातील लोकसंख्यत दुसऱ्या क्रमांची गाव आहे अकरा सदस्य संख्येच्या या ग्रामपाच्यायती मध्ये तीन वेगळे गट पडले आहे चार सदस्य गटातून ईश्वर चिट्टी वर सीमा लालसरे या महिला सरपंच म्हणून आरूढ झाल्या 22 फेब्रुवारी 2021 सरपंच विराजमान झाल्यनन्तर विरोधी सात सदस्य यांनी गावतील विकास कामाला ठरावा द्वारे नामजुरी देणे सुरू केले यातखाते बद्दल ,गावातील पाणी, वीज,दैनंदिन गरजा संपूर्ण रोखल्या गेल्या यात सात सदस्य यांनी ना मजुरी दर्शवित गेले व सरपंच व चार सदस्य मंजुरी देत गेले या नन्तर प्रत्येक मासिक सभेला त्या सात सदस्य याना पोट कलम 39 हे समजून सांगण्यात येत गेले.

यात गटविकास अधिकारी यांना जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करून या प्रकरणी दोनदा सूनावनी करून सुद्धा त्या सददश यांना पोट कलम समजावून सांगून तरीही ते सात सददश जाणीवपूर्वक कामाला अळथडे देत गेलेच हाच मुद्दा घेऊन गावकरी यांनी थेट आयुक्त कार्यलयात दाद मागितली असता संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली असता यात आता येत्या 30 तारखील आयुक्त कार्यलय येते शेवटची सुनावणी ठेवण्यात आली असता आता या सात सदस्य यांचे सदस्य रद्द होईल अशी चर्चा परिसरात पसरली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत