प्रथम वाढदिवसानिमित्त कु. हेतांशी उलमालेवर सर्व परिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव
प्रथम वाढदिवसानिमित्त कु. हेतांशी उलमालेवर सर्व परिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव
आम्ही खरोखर भाग्यवान आहोत की आम्हाला तुझ्यासारखी मुलगी मिळाली.माझ्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..मुठ आवळून तू बोट धरतेस, तो प्रत्येक क्षण माझा खास होतो,तुझ्या इवल्या इवल्याश्या मुठीत मला जग जिंकल्याचा भास होतो. माझ्या चेहर्यावर नेहमी एक स्मितहास्य निर्माण करणाऱ्या माझ्या प्रिय हेतांशी तू आलीस अन् या जगण्याला, या आयुष्याला वेगळी दिशा, वेगळी व्याख्या मिळाली.सगळे ताणतणाव अन् दुःखं तुझ्या गोड हसण्याने विसरून जातो,मी बेधडक बेभान वावरणारा, मी अचानक प्रत्येक जोखीम अंगावर घेताना तुला आठवू लागलो,आज तुझ्या पहिल्या वाढदिवशी तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा : सौ.भारती, श्री.सचिन उलमाले (आई, वडील)
झेप अशी घे की पाहणाऱ्यांच्या माना दुःखाव्यात,आकाशाला अशी गवसणी घाल की पक्षांना प्रश्न पडावा,ज्ञान इतके मिळव की सागर अचंबित व्हावा,इतकी प्रगती कर की काळही पाहत राहावा,कर्तृत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून,यशाचा प्रकाश तू चोहीकडे पसरवावा,,||तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो,व तुला सुख समृद्धी मन शांती व निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा : सौ. पुष्पा, श्री जनार्दन उलमाले (आजी,आजोबा)
ज्या दिवशी तुझा जन्म झाला तो उलमाले परिवारातील आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता.परमेश्वराने तुझ्यासारखी प्रामाणिक,सुंदर आणि हुशार मुलगी दिलाया बद्दल आम्ही खरोखर आभारी आहोत.दिवस कसे लवकर गेलेत कळलेच नाही,बघता बघता तू एक वर्षाची झाली,सछोटुश्या पावलांनी तुझं आमच्या सर्वांच्या आयुष्यात आगमन झालं.आणि सगळंच वातावरण अगदी आनंदमय होऊन गेलं.प्रत्येक संकटांवर मात करण्यासाठी ह्या पावलांमध्ये प्रभु तुला बळकटी देवो ही ईच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. : सौ. प्रियंका, श्री.रवींद्र उलमाले (काका,काकू)
प्रिय बाळ तू आमच्यासाठी एका राजकुमारी प्रमाणे आहेस.मी प्रार्थना करतो की तुझे येणारे वर्ष उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.तुझ्या आयुष्यातील प्रत्येक निर्णयात आम्ही तुझ्यासोबत आहोत.तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..! सौ. भारती, श्री. अरविंद उलमाले (काका, काकू)
सचिन जनार्धन उलमाले - वडील
भारती सचिन उलमाले - आई
जनार्धन विठ्ठल उलमाले - आजोबा
पुष्पा जनार्धन उलमाले - आजी
प्रियंका रवींद्र जनार्धन उलमाले - मोठे काकाजी/ काकू
भारती अरविंद जनार्धन उलमाले - लहान काकाजी/काकू
कल्पना संतोष गजानन उलमाले - मोठे बाबा/ मोठी आई
सपना मनोज गजानन उलमाले - मोठे बाबा/मोठी आई
पल्लवी मारोती मनोहर उलमाले - काका/काकू
अश्विनी राजू मनोहर उलमाले - काका/ काकू
गणेश शांताराम उलमाले - काका
खुशाल शामराव उलमाले - काका
हर्षल शामराव उलमाले - काका
विमल गजानन उलमाले/ आजी आजोबा
चंद्रकला मनोहर उलमाले आजी/ आजोबा
रूपा शांताराम उलमाले आजी/आजोबा
लता शामराव उलमाले
निरव ,नभास ,जय, विरु,
गौरी, स्वरा ,राधा, सावी,
आणि समस्त उलमाले परिवार
मेघा राजेंद्र ताजने भद्रावती आत्या मामाजी ,भूमी ताजने आत्ये बहीण
अश्विनी सतीश मालेकर नागपूर आत्या मामाजी शिवांश मालेकरआत्ये भाऊ
शारदा अंबादास पिंगे कोहपरा आजी आजोबा
पूजा नवनाथ पिंगे कोहपरा मामा मामी
वैशाली सतीश पिंगे मामा मामी
गायत्री मंगेश पिंगे मामा मामी, सुनीता पिंगे, मावशी
वृषभ, चैत्यन्य , जानवी, अद्विका



कोणत्याही टिप्पण्या नाहीत