Breaking News

कोविड काळात काम केलेल्या कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन तात्काळ देण्यात यावे

 कोविड काळात काम केलेल्या कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन तात्काळ देण्यात यावे

भाजपा यु.मो. जिल्हा उपाध्यक्ष संदीप पोडे यांची साहायक आयुक्त चंद्रपूर यांचाकडे मागणी

 महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, चंद्रपूर : श्री. मा. देवराव दादा भोंगळे (भाजपा जिल्हा अध्यक्ष ) श्री. मा. अजय भय्या दुबे (महासचिव कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश ) श्री. आशिषजी देवतळे ( यु. मो. जिल्हा उपाध्यक्ष ) श्री. मिथिलेश जी पांडे (यु.मो. महामंत्री) यांचा मार्गदर्शनातं संदीप श्रीहरी पोडे यु. मो. जिल्हा उपाध्यक्ष ) यांनी पीडित कर्मचाऱ्यांची समस्या जाणून घेत श्री. मा. यावलीकर साहेब, साहाय्यक आयुक्त समाज काल्ल्यान ऑफिस चंद्रपूर यांचाकडे निवेदना मार्फत कोविड कलावधि मधे समाज कल्याण वस्ति गृह येथिल केलेल्या कमाचे मानधन अदा करनन्या ची मागणी संदीप श्रीहरी पोडे यांनी समाज कल्लयांन चंद्रपूर सहाय्य्क आयुक्त यांच्याकडे केली आहे.

 सर्व कर्मचारी कोविड १९ च कलावधी मधे समाज कल्याण विभाग याचा अंतर्गत वस्ति गृह मधे कर्मचारी कार्यरत होते परंतु बरेच काळ होऊंन सुधा कर्मचाऱ्यांना मानधन देण्यात आलेल नाहीं यांची परिस्थिति हालाकीची आसून उदर निर्वाह करण्यास आड चन होऊन राहली आहे . या बाबत समाज कल्याण विभाग शी संपर्क साधल्यास बराच वेड निधि न आल्याच संगीताल जात आहे . या कर्मचाऱ्यांचे कोविड कलावधि चे थकित मानधन लवकरात लवकर देनयात याववा या प्रकार ची मागणी संदीप श्रीहरी पोडे भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष यांनी केलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत