जनसंपर्क कार्यालय अर्जुनी/मोर येथे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचा केक कापून वाढदिवस साजरा
जनसंपर्क कार्यालय अर्जुनी/मोर येथे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचा केक कापून वाढदिवस साजरा
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, संतोष रोकडे, गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्जुनी/मोरगाव च्या वतीने आज 1 मार्च, अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.मनोहर चंद्रिकापुरे यांचा वाढदिवस जनसंपर्क कार्यालय येथे साजरा करण्यात आला. त्याच प्रमाणे आमदार साहेब यांचे स्विय सहाय्यक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक कार्यकर्ते, माजी उपसरपंच श्री. विकास रामटेके यांचा सुद्धा आज वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.साहेबांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ग्रामीण रुग्णालय अर्जुनी/मोरगाव येथील रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित इंजि. यशवंत गणवीर उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती जिल्हा परिषद गोंदिया, मा.लोकपाल गहाणे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, सौ.मंजुषा बारसागडे नगराध्यक्ष नगरपंचायत, श्री. सागर आरेकर बांधकाम सभापती नगरपंचायत, श्री. दाणेस साखरे नगरसेवक, दिशा शहारे नगरसेविका, पुष्पलता दुरुगकर पंचायत समिती सदस्य ,आम्रपाली डोंगरवार पंचायत समिती सदस्य, दुर्योधन मैंद, राकेश जैस्वाल उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस गोंदिया, उद्धव मेहेंदळे, मनोहर सहारे, भोजराम रहिले,माधुरी पिंपळकर,
आर. के. जांभुळकर ,दीपक रहिले,दीपक सोनवणे, विजय आरेकर, नानाजी पिंपळकर,अजय पाउलझगडे,गोपाल आरसे, राधेश्याम राऊत, शालीक हातझाडे,निशा मस्के, सुरेखा भोवते, हिरालाल शेंडे, अनिसा पठाण, चित्रलेखा मिश्रा,किशोर ब्राह्मणकर, प्रमोद डोंगरे, अजय टेंभुर्णे, आकाश ठवरे ,सुनीता जैस्वाल, राजेश चिमणकर ,श्यामराव बांबोडे व तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी डॉ घरतकर ,डॉ. भारत लाडे व सर्व कर्मचारी यांनी सुद्धा सहकार्य केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत