विसापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांचा सोयी प्रमाणे औषध साठा उपलब्ध करून द्या - संदीप पोडे
विसापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांचा सोयी प्रमाणे औषध साठा उपलब्ध करून द्या - संदीप पोडे
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, चंद्रपूर : प्राथमिक आरोग्य केंद्रात गोळ्या व औषधी रुग्णांचा सोयी नुसार उपलब्ध करून देण्या करिता विसापूर श्री संदीप श्रीहरी पोडे यांनी वैद्यकीय अधिकारी यांना निवेदना मार्फत मागणी व आंदोलनाचा इशारा प्राथमिक आरोग्य केंद्रा अनंतर्गत विसापूर व अजून काही गावंची जिम्मेदारी विसापूर प्राथमिक आरोग्य केंद्राला दिलेली आहे. हे आपणाला माहिती आहे. त्या मध्ये विसापूर हा गाव जास्त लोकसंखे चा गाव आहे. व नागरिकांना गोळ्या व औषधी मिडणे हा येणाऱ्या रुग्णाचा अधिकार असतो परंतु विसापूर PHC ला आपण बघत असतो. अतिदक्ष (अपघात, साप चावणे )रुग्ण जेव्हा विसापूर PHC ला येतो तेव्हा आरोग्य केंद्रात डॉक्टर्स उपस्थित राहत नही व प्राथमिक चिकिस्त उपचार ) होत नही.काही रुग्णांना औषधी नही म्हणून सांगितल्या जाते व वरून औषधी साठा उपलब्ध झालेला नही या प्रकारचा कारण देत असतात. या कारणांमुळे रुग्णाचा जीवांचा धोका निर्माण झालेला दिसतो. हि वैद्यकीय आरोग्य अधिकऱ्या ने स्वतः आपली जिम्मेदारी घेऊन हि परिस्थिती जर का बदलीविले नही तर आम्हला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल या प्रकारच निवेदन संदीप श्रीहरी पोडे (भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ) यांनी विसापूर प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकार्यांना दिलेलं आहे. वैध्यकीय अधिकाऱ्यांनी देखील लवकर औषधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिलेले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत