Breaking News

महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना राज्य अध्यक्ष श्री. सचिन गोळे साहेब यांची निवड

 महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना राज्य अध्यक्ष श्री. सचिन गोळे साहेब यांची निवड

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, अहमदनगर : सन्माननीय श्री राज साहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना राज्य अध्यक्ष श्री. सचिन गोळे साहेब यांची निवड करण्यात आली त्यामुळे नवनियुक्त अध्यक्ष यांचा अहमदनगर जिल्हा माथाडी कामगार सेनेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष अविनाश पवार यांनी मुंबईत राजगड संपर्क कार्यालय दादर येथे राज्य अध्यक्ष श्री सचिन गोळे साहेब यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या यावेळी माथाडी कामगार सेनेचे पहिले अध्यक्ष अरविंद गावडे साहेब यांची पण नवनियुक्त अध्यक्ष सचिन गोळे साहेब यांनी भेट घेऊन चर्चा केली कार्य अध्यक्ष संदीप ढवळे राज्य सरचिटणीस महेंद्र जाधव ,बाळासाहेब शिंदे,संतोष शिंदे,शिवाजी बोरुडे सह महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे राज्य भरातुन आलेले पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना सर्व पदाधिकारी यांना सोबत घेऊन माथाडी कामगारांच्या न्याय हक्कासाठी पुन्हा एकदा जोमाने कामं करणार असल्याचे सचिन गोळे यांनी उपस्थित पदाधिकारी यांना सांगीतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत