प्राथमिक आरोग्य केंद्र शेणगाव येथे पाण्याची टंचाई
प्राथमिक आरोग्य केंद्र शेणगाव येथे पाण्याची टंचाई
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : प्राथमिक आरोग्य केंद्र शेणगाव येथे कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिरामध्ये २७ रुग्ण भर्ती आहेत सदर रुग्णांना पिण्याच्या पाणी तसेच सांडपाणी ची समस्या उद्भवत आहे प्रा आ केंद्र शेणगाव येथील बोर ला पाणी येत नसल्यामुळे समस्स्याना समोर जाव लागत आहे.
.प्रा.आ. केन्द्र येथील सेनगाव वैद्यकिय अधिकारी डॉ. एस. एम. करेवाड यानी त्वरीत दखल घेऊन रूग्णांना खाजगी टँकर द्वारे पाणी देण्यात येत असून प्रशासनाने पाणीपुरवठा विभाग चंद्रपूर यांनी लक्ष घालून समस्या सोडवण्यात यावी, अशी गावकऱ्यांची मागणी आहे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया भरती असणाऱ्या रुग्णांना व कर्मचाऱ्यांना व दवाखान्यात उपचारा करिता येणाऱ्या रुग्णांना पाण्याची व्यवस्था करण्याचे सोयीस्कर होईल.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत