Breaking News

श्री. मा. आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडे श्री.मा. अजय भय्या दुबे यांच्या मार्गदर्शनात श्री. संदीप श्रीहरी पोडे यांचे निवेदन

 

श्री. मा. आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडे

श्री.मा. अजय भय्या दुबे यांच्या मार्गदर्शनात

श्री. संदीप श्रीहरी पोडे यांचे निवेदन


विसापूर मध्ये रेल्वे अंडर - पास मध्ये जमा असलेल्या पाण्याचे निवारन करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाला करण्याची मागणी

महा घडामोडी न्यूज नेटवर्क प्रतिनिधी कमलेश खोब्रागडे चंद्रपूर :-(माजी मंत्री, आमदार बल्लारपूर विधानसभा क्षेत्र ) यांच्याकडे विसापूर मध्ये रेल्वे अंडर - पास मध्ये जमा असलेल्या पाण्याचे निवारन करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाला करण्याची मागणी भाजपा कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश महासचिव, श्री. मा. अजय भैय्या दुबे, बल्लारपूर तालुक्यातील वरिष्ठ नेते श्री. किशोर पंदीलवार जी, भारतीय जनता पार्टी तालुक्याचे वरिष्ठ नेते, श्री. मा. राजूभाऊ बद्दलवार, बल्लारपूर तालुक्याचे वरिष्ठ नेते श्री. मा. रमेश भाऊ पिपरे भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष बल्लारपूर श्री. मा.पिंटू भाऊ देऊळकर, भाजपा बल्लारपूर तालुक्याचे महामंत्री श्री. मा. गणेश भाऊ टोंगे, बल्लारपूर तालुक्याचे महामंत्री श्री. मा. सुनील भाऊ फरकडे, बल्लारपूर तालुक्याचे महामंत्री श्री. रुमदेव भाऊ देरकर, बल्लारपूर तालुक्याचे महामंत्री, श्री. श्रावण सातपुते जी,

यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूर तालुक्याचे तडफदार भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री संदीप भाऊ पोडे यांनी मागणी केली

विसापूर हा गाव दोन भागा मध्ये विभागलेला आहे, व मधमध्ये रेल्वे लाईन गेलेली आहे व या रेल्वे लाईन का पार करण्या करिता अंडर - पास दिलेला आहे व या मध्ये नेहमी पाणी जमा रहाते व या मुळे पायदळ लोकांना ये - जा करणे शक्य नाही करिता आपनास विनंती आहे कि या समस्से चे निवारण करण्याचे सूचना रेल्वे प्रशासननाला देण्याचे करावे या प्रकारची मागणी संदीप भाऊ पोडे यांनी आदरणीय श्री. मा. ना. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडे केली असता आदरणीय भाऊंनी हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून, तत्काळ याच्यावर सुचण्या करण्याचे निर्देश आपले स्वीय सहाय्यक श्री संतोष आटकरे साहेब यांना सूचना दिल्या व या विषयाचा पाठपुरावा करून समोरील रचना करून समस्या सोडवण्याचे सांगितले, जिल्ह्यातील एकमेव नेते तात्काळ निर्णय देणारे आदरणीय भाऊंचे आश्वासन मिळताच नागरिकांमध्ये एक विश्वास तयार झालेला आहे की ही समस्या निवारन होईल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत