Breaking News

अहमदनगर जिल्हाची रणरागिणी प्रतिनिधी सौ मिनाताई राहिंज यांची निवड अहमदनगर

 अहमदनगर जिल्हाची रणरागिणी प्रतिनिधी सौ मिनाताई राहिंज यांची निवड अहमदनगर

(महा घडामोडी न्यूज नेटवर्क )अहमदनगर :- श्रीगोंदा २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने श्रीगोंदा वृद्धेश्वार पतसंस्था येथे लोककल्याण आधार मंच या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री ( प्रमोद भानुदास शितोळे ) यांनी येऊन.लोककल्याण आधार मंच पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा पदीं सौ.मिनाताई सुभाष राहिंज यांची निवड करण्यात आली.तसेच लोककल्याण आधार मंच श्रीगोंदा तालुका उपाध्यक्षा पदीं सौ‌.नुतन अशोक पानसरे यांची निवड करण्यात आली.लोककल्याण आधार मंच संस्थापक अध्यक्ष प्रमोद भानुदास शितोळे यांनी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या व पुढे बोलत होते लोककल्याण आधार मंच संपुर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे इच्छाशक्ती एकनिष्ठ समाजसेवा ग्राहक.हिताच्या दृष्टीकोनातून कायद्याच्या काही तरतुदी आहेत मंचा मार्फत जनजागृती झाली पाहिजे असे संस्थापक अध्यक्ष प्रमोद भानुदास शितोळे बोलत होते त्यांच बरोबर तुळशी रोपं वाटप करण्यात आले व हळदीकुंकू चे कार्यक्रम घेण्यात आले चांगल्या प्रकारे कार्यक्रम झाला.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लोककल्याण आधार मंच सल्लागार महा.राज्य जयकुमार सांवत . लोककल्याण आधार मंच उपाध्यक्ष गोरख शितोळे.लोककल्याण आधार मंच जिल्हा संपर्क प्रमुख अॅड रवींद्र शितोळे  लोककल्याण आधार मंच तालुका श्रीगोंदा अध्यक्ष पी.जे दरेकर यांनी सुत्रसंचलन केले . लोककल्याण आधार मंच संघाटक जनाबाई गायकवाड  छगन सोन्याबापू इंगळे पोपटराव तोरडे.सुर्वणाताई शशिकांत तांडे . शशिकांत दत्तात्रय तांडे अजून मान्यवर उपस्थित होते व अॅड रवींद्र शितोळे यांनी आभार मानले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत