जनप्रतिनिधिंनो तुमसर क्षेत्रातील महिलांच्या हाताला काम मिळण्या करीता उद्योगांना चालना द्या - कल्याणी भुरे
जनप्रतिनिधिंनो तुमसर क्षेत्रातील महिलांच्या हाताला काम मिळण्या करीता उद्योगांना चालना द्या - कल्याणी भुरे
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी,नरेंद्र मेश्राम,भंडारा : डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय रविदास नगर येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिना निमीत्त आमंत्रित करण्यात आले, त्यावेळी महिलांना पुढे येण्याचे आव्हान केले,विविध विषयांवर मार्गदर्शन केले...
आणि त्यांच्यात आत्मविश्वास जागृत करून सांगीतले की तुम्ही स्वत:ला कमजोर समजु नका...शहरी महिलांच्याच बरोबरीत तुम्ही आहात,तुमच्यात मेहनत करण्याची खुप मोठी उदंड शक्ती आहे ती विकसीत करा...
बचत गटातुन लोन मिळते त्यातुन कॅटरींग -- कुक्कुटपालन -- शेळीपालन करा-- दुध संकलन करून डेअरी सुरु करून त्याचे प्राॅडक्ट विका...
माझ्या महिलांनो घराचे आर्थिक नियोजन तुम्ही एकदम व्यवस्थित सांभाळु शकता तर हे उद्योग तुमच्या करीता खुप कठीन नाही...
तुम्ही करु शकता तसेच हे उद्योग धंधे सुध्दा सांभाळु शकता...
चिठ्ठी काढुन सावित्रीच्या लेकी निवड झाली तीला पैठनी देऊ न सत्कार करण्यात आला...
त्यावेळी
पमाताई ठाकुर, खुशलताताई गजभिए , संकेत गजभिऐ ,मिर्जा ताई ,आदी महिला उपस्थित होत्या .


कोणत्याही टिप्पण्या नाहीत