Breaking News

पांदनरस्ता कामाचे भूमिपूजन

पांदनरस्ता कामाचे भूमिपूजन 


महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी संतोष रोकडे अर्जुनी-मोर : अर्जुनी-मोर तालुक्यातील ग्रा.प पिंपळगाव येथे. आज दिनांक. ७/०३/२०२२ रोज सोमवारला सकाळी८.३० वाजता. सरपंच सौ. ऊर्मीला महेंद्र मेश्राम याच्या शुभहस्ते आणि उपसरपंच श्री विलास फुंडे , ग्रामसेवक ए.आर.सानप , ग्रामरोजगार सेवक .डी.ब्राम्हणकर . गोमाजी ब्राम्हणकर, संतोष मेश्राम, अशोक राऊत, पौर्णिमा ब्राम्हणकर, योगिता भिमटे, सुनिता काळसर्प , ललिता ब्राम्हणकर, सुनीता तरोणे ग्रामपंचायत सदस्य व उपस्थित मजुरांच्या ४.५० लक्ष्य रूपये पांदनरस्ता कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
जवळपास या कामावर ८२९ स्थानिक मजुरांना काम मिळाले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत