Breaking News

वर्धा येथील असलेल्या हनुमान टेकडीवर लागली अचानक आग

वर्धा येथील असलेल्या हनुमान टेकडीवर लागली अचानक आग

आग लागल्याचे कारण अजूनही अस्पष्ट 

प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे जळत आहे हनुमान टेकडी

नितेश कराडे सर भिडले आग विझवायला


महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी,अचिन पवार,वर्धा : वर्धेमध्ये असलेल्या हनुमान टेकडी ला अचानक आग लागली असता तेथे अजूनही अग्निषमक दल पोचलेलं नाही आणि पोलिस पथकही पोहोचलेलं नाही अशातच नितेश कराळे सर आणि त्यांचे काही सहकारी फायर ब्रिगेड आणि पोलिस दलाला फोन लावत असताना नाही त्यांच्याकडे त्यांच्याकडून काहीच प्रतिक्रिया आल्या नाही दरम्यान ते व त्यांचे सहकारी हनुमान टेकडी वरील आग विझविण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांच्या प्रयत्नांना पुरेसा यश अजूनही आलेले नाही आग पुढे पुढे वाढत चालली आहे हे दृश्य बघता असं वाटतं की ही आग अजून मोठा पेट घेऊ शकते दरम्यान इथे अग्निशामक दलाने अजूनही उपस्थिती दिलेली नाही कराळे सर यांना हनुमान टेकडीवर अचानक आग भेटत दिसली आणि ते त्या आजीला भिजवण्याचा प्रयत्न करत होते त्याच दरम्यान त्यांनी अग्निशामक दलाला फोन लावला असता फोन काही लागला नाही आणि अजूनही अग्निशामक दलाकडून काही प्रतिक्रिया नाही ही आग जराशी चालू असली तर एखादी हानी होऊ शकते यात काही शंका नाही लागीला आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाने तिथे पोचायला हवा होतं मात्र अजूनही ते आलेले नाहीअसं काहीही झालेलं नाही .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत