Breaking News

रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर ऐनपुर येथे प्रहार च्या पहिल्या शाखेचे उद्घाटन.

रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर ऐनपुर येथे प्रहार च्या पहिल्या शाखेचे उद्घाटन.


महा घडामोडी न्युज प्रतिनिधी दिपक तायडे,रावेर : राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या कार्यशैलीने व उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल भाऊ चौधरी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आज रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे *जिल्हा प्रमुख राजेंद्र भाऊ महाजन,युवक जिल्हा प्रमुख अविनाश पाटील,शेतकरी आघाडी जिल्हा प्रमुख सुरेश चिंधु पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात* *आले*याप्रसंगी जिल्हा उप प्रमुख विलास भाऊ पांडे,रावेर तालुका प्रमुख पिंटु भाऊ* धांडे,मुक्ताईनगर तालुका प्रमुख राजु भाऊ सांगळकर यांची उपस्थिती होती.
शाखा कार्यकारिणी पुढील प्रमाणे.
शाखा प्रमुख :- जितेंद्र कोळी
उप प्रमुख :- सुरेश अवसरमल
सचिव :- शे.हुसेन शे.गुलाब
खजिनदार :- महेंद्र भोई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत