सात युवतींमध्ये जोरदार फ्रीस्टाइल हाणामारी !
भररस्त्यावर सुरू आहे झटपट नागपुरातील व्हिडिओ व्हायरल
महा घडामोडी न्यूज नेटवर्क,नागपूर : नागपुरातील मुलीच्या दोन गटात झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये सात मुली एकमेकींना मारहाण करताना दिसून येत आहे, हिस्लॉप कॉलेज रोडवरील व्हिडिओ असल्याची माहिती समोर येत आहे, ही घटना कशामुळे घडली याची अद्याप निश्चिती झालेले नाही, पोलिसांकडे अजून कुठलीही तक्रार आली नाही, त्यामुळे कुठल्या कारणाने ही हाणामारी झाली हे अद्याप अस्पष्ट आहे. मुलीच्या दोन गटात हाणामारी होत आहे अतिशय वाईट पद्धतीने रस्त्यात मारहाण करत असल्याचा व्हिडिओ दिसत आहे अश्लिल शिवीगाळ सुद्धा या मुली करत आहे महाविद्यालय मुली असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे भर दुपारी वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने उपस्थितांपैकी एकाने हा व्हिडीओ शूट केला असावा सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे
माजी सैनिक विश्रामगृह समोरील घटना
नागपुरात सध्या एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय या व्हिडीओज सात मुली एकमेकींना मारहाण करताना दिसत आहेत त्यांची झटपट पाहून व्हिडिओ काढण्याचा मोह झाला असावा हे फ्रीस्टाईल मारहाण आहे हीस लॉ कॉलेज रोड वरील दृश्य आहे हा तेरा सेकंदाचा व्हिडिओ आहे दोन मुली एका मुलीला मारहाण करत आहे दुसरीकडे दोन मुलींमध्ये चांगलीच झटपट होत आहे तिला खाली पाडून दोन जणी तिला मारहाण करत आहेत बाजूलाच दोन दोन मुलींमध्ये चांगलीच हाणामारी होत आहे रस्त्याच्या बाजूला माझी सैनिक विश्रामगृह ठिकाण दिसत आहे
चांगलीच झटपट
या मुली एकमेकांच्या केस धरताना दिसत आहेत मुलींना वापरलेले ड्रेस वरील या मुली कॉलेजच्या असाव्यात असे वाटते जीन्स पॅन्ट वापरलेले आहेत एकदम हातापायांवर आलेल्या आहेत एकमेकींना चित्रपटही करताहेत चांगलीच झटपट होत आहे बाजूला काही दुचाकी दिसत आहेत तिथून काहीजण व्हिडिओ शूटिंग करत आहे एका मुलीच्या पाठीवर बॅग आहे तरीही ती दुसरीशी लढण्यासाठी सज्ज आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत