काँग्रेसचे 13 पैकी 13 उमेदवार विजयी
शेरज बु सोसायटी वर काँग्रेसचा झेंडा
काँग्रेसचे 13 पैकी 13 उमेदवार विजयी
शेतकरी संघटना - भाजपा युतीचा सफाया
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,चंद्रपूर : सेवा सहकारी संस्था शेरज बु निवडणूक २८-०५-२०२२ रोज शनिवार ला पार पडली सदर निवडणुकीत काँग्रेसचे 13 पैकी 13 उमेदवार विजयी झाले,शेतकरी संघटना - भाजपा युतीला खात ही खोलता आले नाही सदर निवडणूक राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार श्री सुभाषभाऊ धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा मध्य.सह.बँक चे संचालक श्री विजयरावजी बावणे यांच्या नेतृत्वाखाली लढविन्यात आली निवडणुकीत विजयी झालेले.
सदर विजयी उमेदवार
१) पुंडलीकजी गिरसावळे २) प्रमोद बावणे ३) मधुकर वराडकर ४) ज्योसना ढवस ५) सुरेखा नांदेकर ६) कवडू गिरटकर ७) रवींद्र गिरसावळे ८) जगदीश ढवस ९) नागोबा तुराणकर १०) राजकुमार देरकर ११) श्रीकांत लोडे १२) राजू वासेकर १३) मुर्लीधर साखरकर
विजयी उमेदवारांचे अभिनंदन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे उत्तमराव पेचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्यामबाबू रणदिवे माजी सभापती पंचायत समिती कोरपना माजी उपसभापती प.स.कोरपना संभाजी कोवे जेष्ठ नेते सुरेश पाटील मालेकार माजी जिल्हा परिषद सदस्य सीतारामजी कोडापे रसूल पटेल सर्व काँग्रेस नेते काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित गावातील नागरिकांनी केले



कोणत्याही टिप्पण्या नाहीत