शेडेगाव येथील मुलीस पळवून नेल्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या प्रकरणातील आरोपीस दोन वर्ष सक्तमजुरी कारावासाची शिक्षा
शेडेगाव येथील मुलीस पळवून नेल्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या प्रकरणातील आरोपीस दोन वर्ष सक्तमजुरी कारावासाची शिक्षा
त्याप्रमाणे त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणाचा चिमूर येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी रवींद्र भेंडे यांनी निर्णय दिला,
आरोपीस दोन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा तथा पाच हजार रुपये दंड आणि हा दंड न भरल्यास एक महिना करावासाची शिक्षा सुनावली आहे,या खटल्यात सरकारी अभियोक्ता संजय ठावरी बाजू मांडली,तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक मनोज नाले यांनी केला.अशी माहिती आज दिनांक 13 मे ला कोर्ट पैरवी अधिकारी बलदेव कुमरे यांनी दिली

कोणत्याही टिप्पण्या नाहीत