न्याय व हक्कासाठी कुंसुबीचा आदिवासीचा संघर्ष सुरू.
न्याय व हक्कासाठी कुंसुबीचा आदिवासीचा संघर्ष सुरू.
तेव्हा ते आपली व्यथा घेऊन,जिवती पासून 150 कि.मीटर वरोरा तालुक्यातील वरोरा शहरातील दबंग तलाठी विनोद खोब्रागडे यांचा घरी येऊन व्यथा मांडली.विनोद खोब्रागडे यांनी व्यथा एकुण, तात्काळ उच्च न्यायालयाचे जेष्ठ वकील अँड.गजेंद्र बडे साहेब नागपूर यांचा कडे नागपूरला घेऊन गेले व केस घटना समजावून सांगितले. माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथून न्याय व हक्क मिळवून घेऊ,असे आश्वासन वकील साहेब यांनी दिले. सर्व आदिवासी बांधवानी समाधान व्यक्त केले,आणि 500 कि.मी.जाने येने करून घरी परतले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत