पोलिस पाटिल जाधव सदु गायकवाड़ प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त
पोलिस पाटिल जाधव सदु गायकवाड़ प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी,जितेंद्र गायकवाड, जळगाव : आयुष्य हे खूप लहान आहे आणि जीवन जगताना प्रत्येक व्यक्तीकडून काही चूक होत असते आणि ती चूक सुद्धा काही लोक मान्य करतात परंतु साळशिंगी येथील पोलीस पाटील जाधव गायकवाड यांनी यांच्या सेवानिवृत्त काळामध्ये कोणाकडूनही एकही रुपया घेतला आहे असं आजपर्यंत कुणाच्याही लक्षात आलेला नाही अशी छत्तीस वर्षाच्या प्रदीर्घ त्यांच्या सेवा कार्यामध्ये असा भ्रष्टाचाराचा डाग त्यांच्या अंगावर लागलेला नाही किंवा कोणी लावू शकत नाही अशा प्रकारची मानसिकता ही त्यांनी मनापासून त्यांनी केले. सरकारी काम करीत असताना कोणाकडून त्यांनी जाणा येण्याचा खर्चसुद्धा त्यांनी त्यांच्या आयुष्यात कोणाकडून घेतलेला नाही अशी स्पष्ट भ्रष्टाचार मुक्त सेवा त्यांनी साळशिंगी गावासाठी केली आहे त्यांच्या या कार्याला साळशिंगी गाव खूप काळापर्यंत स्मरणात ठेवणार आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत