Breaking News

प्रकाशचंद जैन मेडिकल कॉलेज व हास्फिटल तर्फे भव्य दिव्य मोफत आरोग्य तपासणी

 नालंदा बुद्ध विहार साळसिंगी ता.बोदवड येथे श्री प्रकाशचंद जैन मेडिकल कॉलेज व हास्फिटल तर्फे भव्य दिव्य मोफत आरोग्य तपासणी 

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी जितेंद्र गायकवाड, बोदवड : नालंदा बुद्ध विहार साळसिंगी ता.बोदवड येथे श्री प्रकाशचंद जैन मेडिकल कॉलेज व हास्फिटल तर्फे भव्य दिव्य मोफत आरोग्य तपासनी शिबिर व गोळ्यां वाटप करण्यात आले.ह्या शिबिरात 100 लोकांचा मोफत उपचार करण्यात आला.जे लोक क्रिटिकल आहेत त्यांची पुढील तफासनी ही हास्फिटल मध्ये केली जाईल असे डॉ सचिन पठारे यांनी सांगितले.असे शिबिर हे साळसिंगी प्रथम वेळीच घेण्यात आले.समाजातील प्रत्येक घटकाने याचा लाभ घेतला.डॉ. सचिन पठारे, डॉ. अरुण सपकाळ, वर्षा जाधव ,सुमित माळी,.मयूर सुरळकर यांची शिबिरामध्ये उपस्थिति होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत