तुळजाभवानी अर्बन बँकेतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
तुळजाभवानी अर्बन बँकेतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,सूरज शहाणे, सेलू : आंबेडकरनगर येथील जिजामाता बालविद्या मंदिर येथील इयत्ता 1 ली व 2 री विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहित्य किट चे वाटप करण्या त आले.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र पाठक, तुळजाभवानी अर्बन बँकेचे शाखा व्यवस्थापक दिपक पवार, विभागीय अधिकारी अमोल बिडवे, ऋषीश्वर ज्वेलर्सचे ज्ञानेश्वर बुरे, सचिन गाडेकर, राजेंद्र गाडेकर उपस्थित होते.
प्रास्ताविक भगवान पावडे यांनी केले . मान्यवर यांचे हस्ते शैक्षणिक किट वाटप करण्यात आले.सूत्रसंचलन मंगेश शेळके तर आभार खापरखुंटीकर कृष्णकांत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी काळे विजयमाला, राठोड सुनील तथा बाळू धनवे यांनी परिश्रम घेतले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत