रावेर नगरपालिका निवडणूक आरक्षण आज जाहीर
रावेर नगरपालिका निवडणूक आरक्षण आज जाहीर
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी दिपक तायडे,जळगांव : रावेर नगरपालिकेच्या 12 प्रभागातील 24जागांसाठी आज सोमवारी आरक्षण सोडत नगरपालिका सभागृहात जाहीर करण्यात आले आहे. या सोडतीत ओबीसी जागेचे आरक्षण वगळता इतर आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
रावेर नगरपालिकेच्या 12 प्रभागांतून एकूण 24 उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. न पा रावेर च्या सभागृहात आरक्षण सोडत प्रांताधिकारी महेश सुधळकर यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली. या प्रसंगी मुख्याधिकारी स्वालीया मालेगावे यांचे सह सर्व पक्षाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते



कोणत्याही टिप्पण्या नाहीत