रान डुकराची शिकार करून कापत असताना वन विभाची धाड
डुकराच्या मासासह एक ताब्यात वनसडी वनविभागाची कार्यवाही
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,संतोष मडावी,चंद्रपूर : वनसडी वन परीक्षेत्र येथील दिनांक 7 ची घटना असून गुप्त माहितीच्या आधारे वन खंड क्रमांक 31 लगत वेस्ट वेअर नाला परिसरात काही अज्ञात इसम रान डुकर या वन्यप्राण्याची शिकार करून कापत असल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली त्या आधारे वन परीक्षेत्र अधिकारी चौधरी मॅडम व सहकारी यांनी क्षणाचाही विलंब नकरता घटना स्थळ गाठून पाहाणी केली असता
घटना स्थळावरुन डुकराचे कापलेले मास व एका आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्यावर वन्यजिव संरक्षण अधिनियम 1972 अनन्वे वनगुन्हा क्र.09008/225187/2022 नोंदविण्यात आले हि कार्यवाही मा चौधरी मॅडम वन परीक्षेत्र अधिकारी वन्यप्राण्याची यांच्या नेतृत्वात वनसडी श्री टोंगे क्षेत्र सहाय्यक गडचांदूर,नियत वनरक्षक गडचांदूर वरझडि बांबेझरी यांनी केली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत