Breaking News

कोरपना शहरातील मुख्यमार्गावर जिवघेना खड्डा

कोरपना शहरातील  मुख्यमार्गावर जिवघेना खड्डा

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी संतोष मडावी, कोरपना : कोरपना गावातून तहसील कडे जाण्याऱ्या मुख्य मार्गावर गेल्या दोन वर्षा पासून खड्डा आहे मात्र या खड्ड्या कडे प्रशासणाचे लक्ष नाही विशेष म्हणजे याच आदरनिय तहसीलदार ,गटाविकास अधिकारी,उपकार्यकारी अभियंता, व अभियंते बांधकाम याच मार्गे कार्यालयात जातात मात्र त्यांचे या खड्या कडे काना डोळे करतात कार्यालयाच्या हाकेवर असलेल्या खड्डा दिसत नाही तर तालुक्यात किती खड्डे पडले असतील याचा विचार करायाच नको.

या बाबीकडे स्थानिक नेते प्रतिनिधी लक्ष देत नाही  तर जनतेने सांगायचे कोणाला सांग पाटला काय करू उपड पऱ्हाटी  पेर गहू अशी अवस्था कोरपणा तालुक्यातील विकासाची झाली आहे या खड्यात पाणी भरल्यामुळे याचा नाहक त्रास दुचाकीवाल्याला होतो चार चाकी वाले भराभर खड्यातील पाणी उडवून मजा घेते आता समंधित विभागाला जाग येईल का पावसाळा सुरु झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत