Breaking News

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती लोणी येथे उत्साहात साजरी

 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती लोणी येथे उत्साहात साजरी 

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, संतोष मडावी, चंद्रपूर : काल दि:01/08/2022 रोज सोमवार ला कोरपना तालुकातील लोणी या गावात लोक शाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या 102 व्या जयंती निमित्य लोणी येते वेळ सकाळी 9:30 मिंटानी 100/150 मादगी समाज बांधवानी रैली काढण्यात आली व तसेच रैली नंतर लगेच काही तासात ठीक सकाळी 11:30 वाजता लोणी या गावात सभेचे आयोजन करण्यात आले व या सभेचे अध्यक्ष :- :रिपिका सुभास येलपुवार होते व तसेच या सभेचे प्रमुख पाहुणे म्हणून:-मा: एच. बी नक्कलवार सर एम ४ महासंघ कार्याध्यक्ष(म.रा) , रामचंद्र आसमपेली एम ४ महासंघ चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष, सुभास सिंदेकर एम ४ महासंघ चंद्रपुर जिल्हा उपाध्यक्ष ,नीलेश गोड़सेलवार एम ४ महासंघ चंद्रपुर जिल्हा महासचिव ,राजकुमार दामेलवार एम ४ महासंघ राजुरा तालुका अध्यक्ष , राजेंद्र कलवल एम ४ महासंघ राजुरा तालुका सचिव ,चंदूजी मोहितकर जेष्ठ सल्लागार एम ४ महासंघ , व या सभेला

उपस्थित समाज बांधव:- धनराज मामिडवार, चक्रदीप इग्रपवार,प्रवीण मामिडवार, विजय इटकलवार,तुषार मामिडवार, अजय गोरे, वैभव गोरे,संघर्ष कोल्हे,अजय इटकलवार, घनशयाम मामिडवार, प्रतिष मामिडवार, सचिन मामिडवार, व्यंकटेश आईलवार,स्वप्निल कल्लार,वासुदेव गोरे ,निखिल गोरे, सचिव गोरे, नागेश चिट्टलवार,चंद्रकला कास्तमवार, पुष्पा गोरे, ताराबाई इग्रपवार,अनिता येलपुरवार,बयाबाई आईलवार,चंद्रकला गोरे, पूजा रामटेके,मायाताई गोरे, पूजा हरिदास गोरे, बयाबाई कोल्हे,छाया येलपुरवार,

सुशीला रामकिशन लाटेलवार,आँचल रामकिशन लाटेलवार,सेजल लाटेलवार, सीता राकेश चंद्रगिरीवार, प्रीति इग्रपवार, सुनीता गोरे, शशीकला परशुराम चिट्टलवार,दीक्षा रोशन चिट्टलवार,उषा बबन गोरे, कांताबाई गोरे, शांताबाई लाटेलवार, रसिका मामिडवार, सुंदराबाई मेश्राम अशा प्रकारे मादगी समाज बांधव मोठ्या संख्याने उपस्थित होते अशा प्रकारे सभा पार पाड़ली व लगेच एम४ महासंघ च्या वतीने कोरपना तालुक्यातील लोणी या गांव मध्ये शाखा कार्यकारणी गठित करण्यात आले.

 गठीत केलेली कार्यकारणी चे नाव खालील प्रमाणे: 1)सचिन हरिदास गोरे शाखा अध्यक्ष एम ४ महासंघ (2)प्रतिष शंकर मामिडवार शाखा,सचिव एम ४ महासंघ 1)रिपिका सुभास येलपुलवार महिला शाखा अध्यक्ष 2)पुष्पा लिंगाजी गोरे महिला शाखा सचिव 3)सुशीला रामकिशन लाटेलवार महिला शाखा कोषाध्यक्ष 4)ताराबाई इग्रपवार महिला शाखा उपाध्यक्ष 5)प्रीति चक्रदीप इग्रपवार महिला शाखा संगठक अशा प्रकारे लोणी या गावात कार्यकरणी निवड करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत