Breaking News

छाया तानबाजी बोरकर यांना 2022 चा समाज भूषण पुरस्कार

 छाया तानबाजी बोरकर यांना 2022 चा समाज भूषण पुरस्कार

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,संतोष रोकडे, अर्जुनी मोरगाव : बहुजन ग्राम विकास संघ महाराष्ट्र राज्य तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर द्वारे आयोजित "राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार" 13ऑक्टबर 2022 मध्ये वितरित करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा ग्राम काष्टी, तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर येथे करण्यात आला. असून त्या प्रसंगी तेथील विद्यमान आमदार व माजी वनमंत्री व गृहमंत्री श्री बबनराव पाचपुते साहेब,तर सौभाग्यवती पाचपुते मॅडम, जिल्हा परिषद अध्यक्षा अहमदनगर , सौ नागवडे ,श्री एस. डी. नागवंशी राज्य उपाध्यक्ष, सरचिटणीस रामनाथ बोन्हडे, महिला राज्य सरचिटणीस सौ. सीमा खैरकडे, या मान्यवरांच्या उपस्थितीत हा जाहीर पुरस्कार सोहळा पार पाडण्यात आला.

 सदर राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यातील मान्यवरांनी व पुरस्करत्यांनी उपस्थिती दर्शवली असून या पुरस्कारसाठी छाया बोरकर यांना ५-११-२ ०२२ला त्याच्या उत्कृष्ट कामगिरी ची दखल घेत निवडपत्रानी कळविले होते. व त्यानुसार"मातोश्री जिजाऊ बहुउद्देशीय संस्थाचे संस्थापक, सचिन, कु छाया बोरकर यांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कार्याची साहित्यिक, लेखिका, कवयित्री, निवड करण्यात आली होती. व त्यानुसार हा पुरस्कार १३-१०-२०२२ हा पुरस्कार आमदार,माजी मंत्री बबनराव पाचपुते (वनमंत्री, गृहमंत्री)यांच्या हस्ते देण्यात आला असून ह्या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असून. हा पुरस्कार मिळणे गौरवास्पद भूषणवहन बाब आहे असे गुणगौरव कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत