Breaking News

विसापूर पावर हाऊस मध्ये स्थित असलेली प्राथमिक शाळा विसापूर मध्ये स्थानांतर करावी

 संदिप पोडे यांची जंगली जाणवरांचा धोका वाढत चालल्या मुळे गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, चंद्रपूर : संदीप पोडे (भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष यांची गट विकास अधिकारी यांच्याकडे जंगली जनावरांंच्या धोक्यामुळे विसापूर पॉवर- हाऊस मध्ये स्थित असलेलली प्राथमिक शाळा विसापूर येथे स्थानंतर करण्याची मागणी करण्यात आली,दैनंदिन जीवनात जंगली जनावरांची संख्या वाढल्या मुळे गाव वस्तीत राहणाऱ्या नागरिकांना देखील जंगली प्राण्यांमुळे धोका झालेला आहे. गेल्या काही दिवसा अगोदरच विसापूर मध्ये बिपट (वाघ ) नीं धुमाकूळ घातलेला आपण बघिितले कित्येक पाळीव प्राण्यावर हल्ला देखील केला. फ़ॉरेस्ट विभाग नीं जेरबंद देखील केला परंतु अजून दुसरे प्राणी देखील तिथे वास्त्याव्य करीत आहे. नागरिकांच्य बोलण्या प्रमाणे अजून बिपट चे दर्शन झालेले आहे.हि सर्व बाब लक्षात घेत पावऱ हाऊस मध्ये स्थितअसलेली शाळा गावामध्ये हलविण्यात यावे, अशी मागणी वनविभागाकडे केलेली आहे.

 सोबतच विसापूर मध्ये धुमाकूळ घालत असलेल्या वाघाला तात्काळ जेरबंद करण्यात यावे, वॉर्ड.क्र. 5 मध्ये वाघाचे दर्शन रोज नागरिकांना होत आहे. रोज विसापूर मधील नागरिकांचा घरी येऊन पाळीव प्राण्यावर हल्ला करत आहे. आज दिनांक 8-10-2022 ला सुमारे 7.15 PM ला विकास पाल यांचा घरी येऊन वाघाणी बकरी वरती हल्ला केला व ठार केले.नागरिकांमध्ये सर्वत्र भीतीचे वातवावरण पसरले आहे. नागरिकांना जीवाचा धोका असून. पेपर मिल मजदूर देखील आपला जीव धोक्यात घालून ड्युटी वर जाण येन करत आहे. तरी साहेब आपण तात्काळ वाघाला जे्रबंद करून जनतेला या आलेल्या सकटातून काढण्या ची विनंतीमय मागणी केलेली आहे. व लवकरच बांधबस्त करून अशे आश्वासण देखील वनविभागणे दिलेले आहे. व याची. माहिती सुद्धा. श्री. ना. मा. सुधीर भाऊ मुंगन्टीवर यांनां दिलेली आहे. व आशिष जी देवळते यांना दिलेली आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत