विजयादशमी निमित्ते तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना आभिवादन
विजयादशमी निमित्ते तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना आभिवादन
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,राजाराम पाटील,नांदेड : मौजे दगडापुर (विजयनगर)ता.बिलोली जि.नांदेड दिनांक 5/10/2022 विजयादशमी निमित्ते तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना आभिवादन प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन करून पंचशील ध्वजारोहण करण्यात आले असून सरपंच ताई अंजना राजेश डांगे व बुध्द उपासक उपासिका उपस्थित होतेे.
युवा परिवर्तन संघर्ष विकास महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष बाबुराव डोणगावकर आभिवादन केले आनिल सुय॔वंशी माजी अध्यक्ष तंटामुक्त मारोती जयराम सुय॔वंशी माजी उपसरपंच,सुनिल सुय॔वंशी ,भगवान सुय॔वंशी,शिवाजी सुय॔वंशी, आनंद इंगळे, हाणंमत इंगळे,सर्जेराव गायकवाड, गणपंत सुय॔वंशी, भिमराव सुय॔वंशी, सुनिल ऐडके , बाबु कांबळे, इतर अनेक काय॔कत॔ उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत