Breaking News

तब्बल वीस वर्षानंतर बालपणीच्या मित्र-मैत्रिणीच्या जुन्या आठवणींना मिळाला दुजोरा

 एकमेकांना बघून झाले मन भाऊक ...   

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, राजेंद्र शेळके, बोदवड : बोदवड तालुक्यातील जामठी येथील चि. स महाजन माध्यमिक व उच्च विद्यालय, जामठी येथील इयत्ता दहावी बॅच २००२ तब्बल २० वर्षानंतर सर्व मुली व मुले एकत्र आले, व सर्व भेटण्याचा आनंद हा खुप आगळा वेगळा होता. तसेच माजी शिक्षक व कार्यरत शिक्षक याच्या हस्ते वूर्क्ष लागवड करन्यात आली, त्यांनतर येवती रोड साई मंदिर येथे सुरुची जेवनाची व्यवस्था केलेली होती, साई बाबांची आरती करुन सर्व बालमित्र मैत्रींणी, शिक्षक वर्गानी जेवनाचा आनंद घेतला. यावेळी माजी मुख्याध्यापक पांढरे सर, दांडगे सर, मुख्याध्यापक के.आर. पाटील सर यांनी सर्व मुला मुलींचे स्वगत केले व प्रकाश उत्तमराव कोळी यांनीआपले मनोगत व्यक्त केले. अशा प्रकारे कार्यक्रम पार पडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत