Breaking News

त्रिथा सिद्धअंत भागवदगीता आंध्रप्रदेश प्रबोधन सेवा समितीच्या उपक्रम.

 त्रिथा सिद्धअंत भागवदगीता आंध्रप्रदेश प्रबोधन सेवा समितीच्या उपक्रम.

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,रितेश मंचला, सिरोंचा : त्रिथा सिद्धअंत भागवदगीता भगवान श्रीकृष्णच्या खरा संदेश देते, त्रिथा सिद्धअंत भागवदगीता स्पष्ट केलेल्या कर्मयोगाचे वेगळेपण , महत्व प्रत्येकाला कळावे या उदेशाने भगवद् गीतेतेची प्रचार करत आहोत आहे ते समिती सदस्य म्हटले . त्रिथा सिद्धअंत भागवदगीता प्रबोधन सेवा समिती हे आंध्रप्रदेश चे असून अंकीसा येते मुक्कामी राहून भोहतलच्या गावामध्ये असरली , सुंकरली, टेकडामोटला, वडधम, सोमनूर व आधी गावामध्ये दैव ग्रंथ बाबत व भगवद गीता बाबत जनजागृती व प्रसार केले जात आहे. या मोहिमेत 50 ते 60 समिती सदस्य सहभाग झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत