कोडशी खुर्द गावातील मयूर संतोष मडावी जिल्हा परिषद शाळेतून पटकावला तालुक्यातून प्रथम क्रमांक
कोडशी खुर्द गावातील मयूर संतोष मडावी जिल्हा परिषद शाळेतून पटकावला तालुक्यातून प्रथम क्रमांक
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,सोमेश्वर ढवळे, गडचांदूर : ग्रामीण भागातील कोडसी खुर्द येथील विद्यार्थी मयूर संतोष मडावी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शिक्षण घेत असताना त्यांनी पटकावला तालुक्यातून प्रथम क्रमांक
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 2021/2022 मयूर संतोष मडावी मु कोडशी खुर्द तालुका कोरपना जिल्हा चंद्रपूर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोडशी खुर्द या शाळेतील विद्यार्थीअसून यांनी तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल कोळशी खुर्द येथील युवक मित्र मयूर चे कौतुक करत आहे सर्व मित्राकडून याचे अभिनंदन होत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत