जि.प.प्राथमिक शाळा येवती ता.बोदवड येथे पं.जवाहरलाल नेहरू यांची जयंती उत्साहात साजरी
जि.प.प्राथमिक शाळा येवती ता.बोदवड येथे पं.जवाहरलाल नेहरू यांची जयंती उत्साहात साजरी
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, गजानन बावस्कर, बोदवड : दि.१४ नोव्हे.२०२२ रोजी जि.प.प्राथमिक शाळा येवती येथे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमात सर्व प्रथम बालकांनी तद्नतंर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सरला साबळे मँम यांनी प्रतिमा पूजन केले.सदर थोर पुरुष यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले.श्री.मंडावरे सर व श्री.सुर्यवाड सर यांनी थोर पुरुष यांचे जीवनपट सांगितले.तदनतंर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ देऊन बालदिन साजरा करण्यात आला.शेवटी आभार कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.मंडावरे सर यांनी केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत