युवकांसोबत मुलांनी मिळून बांधला वनराई बधांरा, जनावरांसाठी केली पाण्याची सोय
युवकांसोबत मुलांनी मिळून बांधला वनराई बधांरा, जनावरांसाठी केली पाण्याची सोय
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,नरेंद्र मेश्राम,भंडारा : लाखणी तालुक्यातील कनेरी/दगडी येथे तरुण युवा मंडळा कडून जनावरांना आणि गाई मशी करिता पिण्याच्या पाण्या करीता वनराई बंधारा बांधण्यात आले.यात याच्यां सहकार्याने वनराई बंधार्याची बाधंकाम करण्यातआले.स्वप्नील बनसोड .प्रदीप राघोर्ते.अविनाश मेश्राम.प्रवीण डाभरे .आश्विन डाभरे. साहिल बंसोड.शुभम बारसागडे.अमेय बारसगडे.प्रणय मेश्राम.क्रिस सुखदेव. करण मेश्राम.समीक्षा मेश्राम,सर्व युवा मुले मदतीला होते . वनराई बंधारा बाधंकाम करणार्या युवक मंडळी अभिनंदन करण्यात आले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत