आकाश ने परिस्तिथीवर मात करून युजीसी नेट ची परीक्षा पास
आकाश ने परिस्तिथीवर मात करून युजीसी नेट ची परीक्षा पास
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, संतोष मडावी, कोरपना : तालुक्यातील बाखर्डी येथील रहिवाशी आकाश ताविडे यांनी यूजीसी नेट हि परीक्षा पास् .आकाशाच्या घरची परिस्थिती हालाखीची असूनही आई वडिल मजुरी करते .राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार आपल्या भजनाच्या आणि कीर्तनाच्या माध्यमातून करून रात्रंदिवस जागून अभ्यासासाठी जी मेहनत केली आज त्याच फळ तुला मिळालं,संस्कार, प्रबोधन सोबतच शिक्षण घेऊन सुध्दा तूम्ही समाजामध्ये मानाचा तुरा रोवला आहेआकाश रोवला असून प्राथमिक शिक्षण चंद्रपूर जिल्यातील बाखर्डी या छोट्याशा गावातून पूर्ण केले.
पुढिल शिक्षण अमरावती जिल्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमीत अर्थात श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुल मोझरी येथे शिक्षणास मजल गाठली मेहनत अभ्यास चिकाटी आत्मविश्वास धैर्य ठेऊन यूजीसी नेट हि परीक्षा पास केली.आणि उतुंग गुण मिळवून यश संपादन केले आज कोरपना तालुक्याचे बाखर्डी गावाचे नावलौकिक केले आहे युजीसी नेट परीक्षेत भरघोष यश संपादन केल्यामुळे सर्वत्र् अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशामध्ये आईवडील गुरुजनाचे आशीर्वाद मेहनत चिकाटी जिद्द अभ्यास करून धैर्य गाढता येते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत