Breaking News

टायगर ग्रुप वरोरा तालुका सदस्यांनी वाढदिवस साजरा केला सामाजिक क्षेत्रामध्ये

टायगर ग्रुप वरोरा तालुका सदस्यांनी वाढदिवस साजरा केला सामाजिक क्षेत्रामध्ये

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, खेमचंद नेरकर, वरोरा : पै.डॉ.तानाजी भाऊ जाधव टायगर राष्ट्रीय अध्यक्ष जालिंदर भाऊ जाधव टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष भाऊंचा मार्गदर्शनाखाली दिनांक 10,03,2023 ला प्रसाद गमे टायगर ग्रुप सदस्य वरोरा पांझुर्णी चे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांझुर्णी येथील विद्यार्थ्यांना स्कूल बॅक बुक आणि पेन वाटप केले टायगर ग्रुप वरोरा चे रिषभ रठ्ठे यांचा नेतृत्वाखाली कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कार्यक्रमांमध्ये रिषभ रठ्ठे यांनी टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष पै.तानाजी भाऊ जाधव यांचे विचार मंचावर मांडले.

 टायगर ग्रुप हेक एक सामाजिक सामान्य जनतेसाठी लढणारी संघटना आहे येत्या 7 वर्षापासून टायगर ग्रुप वरोरा तालुक्यातील नवीन सदस्य जुळत आहे सदस्याचा वाढदिवस एक सामाज उपयोगी म्हणूनच साजरा होत आहे कुठे रक्तदान कुठे श्रम दान आणि गरजू अनाथ आश्रम मध्ये जाऊन अनाथांना फळ वाटप किराणा वाटप बँक लेट वाटप या प्रकारे टायगर ग्रुप वरोरा सदस्य आपला जन्मदिवस साजरा करत आहे हेच बघून टायगर ग्रुप पांझुर्णीचे सदस्य प्रसाद गमे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांची गरजू वस्तू देऊन समाजसेवेचे कार्य केले.

 यावेळी लाभलेले कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती रिषभ रठ्ठे टायगर ग्रुप वरोरा ,तंटा मुक्ती अध्यक्ष मारोतरावजी गुडेकर, सरपंच कार्यक्रमाची उद्घाटक सौ, निर्मला ताई दडमल, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाझुर्णी मुख्याध्यापक दारुण्डे सर शाळा समिती अध्यक्ष अर्चना ताई चांभारे, आणि टायगर ग्रुप महिला सदस्य ज्योती मनगटे. कल्याणी बुरटकर.त्याचबरोबर टायगर ग्रुप सदस्य. प्रिथम ठाकरे. मारोती नामे. प्रणय जाभुळे.मुकेश पाटील. महिंद्र तामगाळगे. प्रवीण किरटकर.अमित बेलखुळे.शंकर धाळसे. विवेक धाळसे. प्रतीक गमे.विकी गवई. मंगेश अडर. प्रतीक तिरानकर. प्रितम ठाकरे. योगेश पिंगे. कुणाल सातभाई . वैभव उमाटे. तुषार बेलखुडे. संपूर्ण सदस्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत