राजकीय कार्यक्रमांच्या गर्दीने नागपूरकरांसाठी एप्रिल ‘ताप’दायक
राजकीय कार्यक्रमांच्या गर्दीने नागपूरकरांसाठी एप्रिल ‘ताप’दायक
महा घडामोडी न्यूज नेटवर्क, नागपूर : एप्रिल महिन्यात एकापाठोपाठ होणाऱ्या राजकीय कार्यक्रमांमुळे राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईतून नागपूरमध्ये स्थानांतरित होण्याची शक्यता आहे. भाजपच्या सावरकर गौरव यात्रेने याची सुरुवात झाली असून १६ तारखेला महाविकास आघाडी शक्तिप्रदर्शन करणार आहे. त्यानंतर राहुल, प्रियंका गांधी यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. २७ एप्रिला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संभाव्य दौरा आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत