Breaking News

नागरिकांचा मनात भाजपामय वातावरण

 नागरिकांचा मनात भाजपामय वातावरण



महा घडामोडी न्यूज नेटवर्क कमलेश खोब्रागडे चंद्रपूर: मुख्यमंत्री साहेब व आदरणीय भाऊंचा सन्मात निघालेल्या बाईक रॅली ने बल्लारपूर वासियांचे वेधले लक्ष

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री मा. एकनाथ शिंदे साहेब व चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाचे शिल्पकार आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार, बॉटनिकल गार्डन विसापूर चे उदघाटन समारंभा करिता आले असता संदीप पोडे व पिंटू देऊळकर मित्रपरिवार तर्फे मुख्यमंत्री साहेब व आदरणीय भाऊनचा सन्मानात भव्य मोटार सायकल मिरवूनुक काढण्यात आली. ती मिरवूनक विसापूर फाटा ते बल्लारपूर बसस्टॅन्ड पर्यंत काढण्यात आली.मिरवूनकी मध्ये भारतीय जनता पक्षाचे झेंडे, शिंदे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है, आदरणीय भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है, असं जयघोष संदीप पोडे व पिंटू देऊळकर मित्रपरिवर तर्फे घेण्यात आला. व या प्रसंगी युवकांचा मनातील आदरणीय भाऊचा प्रती प्रेम हे देखील जनतेला बघायला मिडला मिरवणुकी ने बल्लारपूर मधील आम नागरिकांचे लक्ष चांगलेच वेधले. भाजपामय वातावरण त्या मिरवणुकीने बल्लारपूर मध्ये केले या प्रकारचे चित्र जनतेला बघायला मिडाले. संदीप पोडे व पिंटू देऊळकर यांनी या समोर देखील या प्रकारचे कार्यक्रम आम्ही रबवू व पक्षला मजबूत कारण्या करिता मेहनत घेऊ असा विश्वास व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत