Breaking News

जिल्ह्यातील भटक्या जमाती ब चे आरक्षण पूर्ववत 2.5 टक्के करण्यात यावे नाहीतर आंदोलन करण्यात येईल .पी जे. - सातार तालुका अध्यक्ष

महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी, सुखसागर झाडे, चामोर्शी : दिनांक 01/09/2025 ला जिल्हा भोई /ढीवर व तत्सम जाती समाज संघटना गडचिरोली तालुका शाखा चामोर्शी च्या वतीने मा तहसीलदार साहेब चामोर्शी यांच्या मार्फत मा ना.श्री. देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना 2.5 टक्के पूर्ववत आरक्षण करावे असे निवेदन चामोर्शी चे तहसीलदार यांना देण्यात आले. सदर निवेदनाची दखल न घेतल्यास भोई/ ढिवर समाज संघटने कडून आक्रमक भूमिका घेत आंदोलन करण्यात येईल असा इशारा तालुका अध्यक्ष माजी गटविकास अधिकारी यांनी दिला आहेत.

त्यावेळेस उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर गद्दे, तालुका अध्यक्ष पी जे. सातार, तालुका उपाध्यक्ष  हरिष गेडाम, उपाध्यक्ष गुरुदास गेडाम,  सुभाष सरपे, तालुका सचिव,सौ. वर्षा सरपे तालुका महिला अध्यक्ष चामोर्शी प्रवीण टिंगूसले तळोधी, कालिदास वाघाडे कूनघाडा, ज्ञानेश्वर भोयर तळोधी, दीपक सातार जामगिरी, महेश शिंदे चामोर्शी,विलास शेंडे लखमापूर बोरी, प्रभाकर कांबळे हळदी माल, सीमा भोईर तळोदी रमेश भोयर तळोदी,दर्शन बावणे तळोदी, पंकज कल्चर जामगिरी, देविदास भोयर फराडा, खुशाल झबाडे बोरी, मुकरू मेश्राम बोरी, अनिकेत मेश्राम बोरी, मुकरू शेंडे वाकडी, काशिनाथ भोयर तळोधी,योगराज गेडाम तळोधी,संतोष भोयर तळोधी, अंकुश कांबळे हळदीमाल,विजय सातार घोट, धोदराम राऊत घोट, अतुल सातार,घोट रवींद्र सातार घोट,तेजश्वर शेंडे वाकडी,गुरुदास भोयर दोटकुली, गुणाजी बावणे वाकडी,मारुती राऊत गणपुर रे, संजय राऊत गणपुर रे, सुभाष राऊत गणपुर रे, यादव सातार गणपुर,युवराज सातार जामगिरी, घनश्याम कलचार जामगिरी, दिलीप गद्दे गणपुर, धर्माजी राऊत गणपुर,पार्वताबाई गद्दे गणपुर, बालाजी राऊत जामगिरी, घनश्याम राऊत जामगिरी,अनिल वाघाडे जामगिरी,पंकज कलचार जामगिरी, दुधराम वाघाडे जामगिरी, विलास कलचार जामगिरी, लोमेश भोयर कुरुड सतीश कोठारकर जयरामपूर, सपना सरफे मार्कंडा देव,देवाजी भोयर घारगाव,बंडू गेडाम घारगाव,मारुती आगरे  ग्रामपंचायत सदस्य मोहोर्ली संजय भोयर मोहर्ली तथा सर्व समाज बांधव उपस्थित होते


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत