Breaking News

शेनगाव येथे जापानीज इन सॅटॅलाइट लसीकरण मोहीम आली राबविण्यात

शेनगाव येथे जापानीज इन सॅटॅलाइट लसीकरण मोहीम आली राबविण्यात 

(महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी) शेक हक्कानी, जिवती :- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शेनगाव येथे जापानीज इन सॅटॅलाइट जेईई ची लस वयोगट एक वर्ष ते पंधरा वर्षे वयोगटातील सर्व बालकांना लसीकरण करण्याच्या हेतूने वर्ग पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांना मेंदूज्वरावर मात करण्यासाठी लसीकरण करण्यात आले श्री बंडू बोबडे मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत तसेच श्री संग्राम केंद्रे विषय शिक्षक श्री वसंतराव जाधव विषय शिक्षक तथा नोडल व्यक्ती म्हणून सहकार्य केले तसेच बाबा कोडापे विषय शिक्षक नरेंद्र वनकर स. शिक्षक सौ.धरती टिपले स.शिक्षिका कुमारी शितल सोलंकर स. शिक्षिका कुमारी मीनाक्षी कुमरे स.शिक्षिका कुमारी माधुरी मडावी स.शिक्षिका आदींनी तर आरोग्य खात्याचे अबीद मोवाल वैद्यकीय अधिकारी,जी.एस.बागेसर पर्यवेक्षक, अनुसया यमले आरोग्य सेविका,बी.डी.कांबळे आरोग्य सेविका,सौ.प्रतिमा दिपक नगराळे अंगणवाडी सेविका सविता श्रीमंगल आशा स्वंयसेविका इत्यादी डॉक्टर्स नर्स अंगणवाडी शिक्षिका   मदतनीस इत्यादींनी ही लसीकरण मोहीम यशस्वी करण्याकरता श्रम घेतले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत