एका सामाजिक संस्थेमध्ये रोहिणी श्रावण रणदिवे यांची वयाच्या 19 व्या वर्षी भंडारा जिल्हा महिला अध्यक्षपदी नियुक्ती
एका सामाजिक संस्थेमध्ये रोहिणी श्रावण रणदिवे यांची वयाच्या 19 व्या वर्षी भंडारा जिल्हा महिला अध्यक्षपदी नियुक्ती
(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) भंडारा :- जीवन आधार फाउंडेशन रेसक्यू फोर्स महाराष्ट्र च्या वतीने रोहिणी श्रावण रणदिवे वय 19 वर्षे यांची नियुक्ती भंडारा जिल्हा महिला अध्यक्ष महाराष्ट्र राज्य या पदी नियुक्ती करण्यात आली असून समाजामध्ये एक युवा पिढीला शिकण्यासारखे गंमतच आहे.
भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील चांदोरी सोनेगाव उसगाव येथील रहिवासी रोहिणी श्रावण रणदिवे यांचे शिक्षण बीकॉम सेकंड ईयर आणि समाजामध्ये इतर प्रयत्नशील कार्य यांची चर्चा जोमाने सुरू असून सुद्धा आज रोहिणी श्रावण रणदिवे यांच्याशी बोलणे झाले असता यांनी सांगितले की समाजामध्ये कितीतरी लोकांची मदत करण्याकरिता असे उपाय शोधले होते पण मला जीवन आधार फाउंडेशन पोस्ट महाराष्ट्र राज्य यांनी भंडारा जिल्हा महिला अध्यक्षपदी निवडून दिले या बद्दल आणि मला या पदासाठी उत्तीर्ण समजल्या बद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करते व त्यांना कधी माझ्याकडून निराशा व्यक्त होणार नाही आणि मी समाजामध्ये चांगले चांगले कार्य करणार आणि कोणी कुठेही असो कुणालाही कोणती मदत असे कोणत्याही डिपार्टमेंटला असो किंवा कोणत्याही हॉस्पिटल ला असून त्यांच्यासाठी धावून मदत करणार आणि मी त्यांच्या पाठीशी सदैव राहणार आणि जी मी ग्वाही दिलेली आहे ते पूर्णपणे पार पाडण्याचा प्रयत्न करीन असे मी सर्व पत्रकार बांधवांना माहिती देत आहे.
मला या पदासाठी तुम्ही मला निवडून दिलं मी तुमचे आभार मानते आणि मी तुम्हाला कधी निराशा व्यक्त होऊ देणार नाही जीवन आधार फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संपूर्ण महाराष्ट्रात मध्ये नव्हे तर पूर्ण भारतामध्ये जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू पोस्ट काम जोमाने सुरू असून मी त्यांचे पण अभिनंदन करते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत