Breaking News

OB मुळे (नांदगाव-माना-हडस्ती) रस्त्यावर आलेली काटेरी झाडें तोडून रस्ता सफाई करण्यात यावी

भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संदीप पोडे यांची क्षेत्रीय  महाप्रबंधक WCL, चंद्रपूर यांचकडे मागणी

(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) चंद्रपूर :- आज दिनांक 14 जानेवारी 2022 ला आशिष जी देवतळे भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात संदीप श्रीहरी पोडे भाजपा युवा मोर्चा जिल्हापाध्यक्ष यांनी प्राप्त निवेदनानुसार चंद्रपूर एरिया GM wcl यांना निवेदना द्वारे मागणी करण्यात आली कि माना नांदगाव इरायी नदी पुलिया लगत चा मार्गांवरील OB मुळे आलेली काटेरी झाडे तोडून सफाई करण्यात यावी.  रस्त्यावरील आलेल्या काटेरी झाडानी अर्धा रस्ता व्यापालेला असून येणार जाणार नागरिकांना त्या काटेरी झाडांचा त्रास सहन करावा लगत आहे. अपघात सुद्धा वाढलेले आहे वतरी नागरिकांनाचा मागणीकडे लक्ष वेदत  भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संदीप जी पोडे यांनी नागरिकांचा मागणी नुसार महाप्रबंधक wcl चंद्रपूर क्षेत्र यांचा सोबत चर्चा करून निवेदन दिल्ले व तो मार्ग सफाई करू  देण्याची मागणी केली महाप्रबंधक साहेबांनी सांगितले कि लालपेट सबेरीया मध्ये ते काम येत असून. आम्ही आम्ही सबेरिया ला पत्र पाठवू व रस्तावर आलेली झाडें सफाई करू असे सांगितले व लवकरच सब- एरिया साहेबांकडून तासात्याचा सफाई चे काम पूर्ण होईल हि अपेक्षा निवेदन कर्त्यांना आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत