बोरटोल्यात अंगणवाडी इमारतीचे जि.प.सदस्य लायकराम भेंडारकर यांच्या हस्ते भूमिपूजन
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 9 लक्ष 50 हजार रुपये लागतच्या
नविन आंगनवाडी ईमारत भूमिपूजन करण्यात आले. यावेळी व पस.सदस्य संदीप कापगते,कुंदा लोगडे, सरपंच कुरुंदा वैद्य,डॉ.स्वेता कुलकर्णी, उपसरपंच काशिनाथ कापसे,
ग्रा.प.सदस्य दिपंकर उके, वनिता मेश्राम,प्रेमलाल नारनवरे,सुरेखा ब्राह्मणकर, गिता नारनवरे,भारती डोये,ग्रामसेवक एस.के.चिमणकार,राजकुमार मेंन्ढे,जोती मेंन्ढे
,आंगनवाडी सेविका.छबिला शेंडे,रेखा बारसागडे,शील्फा वैद्य, सिधुताई कापसे.पुष्पा नारनवरे,विना कापसे.पुनम येरने,लता मेंन्ढे,कल्पना खोटेले,सरिता मेश्राम,आशा माणकर,दिपमाला गुढेवार, हेमलता सय्याम,अर्चना उके, रुपाली मेश्राम, वंदना वैद्य, बबिता वैद्य व गावातील महिला उपस्थितीत होते.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पाच टक्के कल्याण निधी अंतर्गत ग्रामपंचायतच्या वतीने अपंगाना ब्लांन्केट,किसान टार्च वाटप करण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत