आमदार नानाभाऊ पटोले यांच्या घरासमोर शेतकरीचे आमरण उपोषण
आमदार नानाभाऊ पटोले यांच्या घरासमोर शेतकरीचे आमरण उपोषण
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, नरेंद्र मेश्राम,भंडारा : लाखांदुर तालुक्यातील बारव्हा परिसरातील शेतकरी यांचे आमदार नानाभाऊ पटोले यांच्या घरासमोर माजी समाजकल्याण सभापती चद्रंशेखर टेभुंर्णे यांच्या पुढाकारात लोड सेडिंगच्या विरोधात आमदार नानाभाऊ पटोले यांच्या घरासमोर आमरण उपोषण सूरु करण्यात आले. जोपर्यंत शेतकरी यांचा प्रश्न मार्गी लागणार नाही तौपर्यत उपोषन मागे घेणार नाही असे उपोषण कर्त्या शेतकरी यांनी कळविले .तालुक्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान पिकाची लागवळ केली असुन अपुरा पाणी धान पिकाला होत असल्याने हातात येणारा पिक लोड सेडिंगमुळे शेतकरी निराश झाले याकरिता शासणाने दखल घ्यावी त्याकरिता आमदार नानाभाऊ पटोलै च्या घरासमोर आमरणा बसाव लागले. शासणाने शेतकरी यांच्या समस्याकळे लक्ष वेधुन त्वरित लोड सेडिंग बंद करावी अशी मागणी शेतकरी यांनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत