Breaking News

शोभायात्रेचा प्रारंभ

शोभायात्रेचा प्रारंभ


महा घडामोडी न्यूज नेटवर्क,चंद्रपूर : श्री रामनवमी निमित्‍त चंद्रपूर येथील काळाराम मंदिरातुन प्रभु श्रीरामचंद्रांची शोभायात्रा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाली. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रभुंची विधीवत पुजा केली. यावेळी महापौर सौ. राखी कंचर्लावार, महानगर भाजपा अध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महानगर भाजयुमो अध्‍यक्ष विशाल निंबाळकर, कोषाध्‍यक्ष   प्रकाश धारणे, नगरसेविका सौ. संगीता खांडेकर, श्री. भागवताचार्य मनिष महाराज, श्री. उपाध्‍याय, सचिन काटेपेल्‍लीवार, सौ. भारती दुधाणी आदिंची उपस्थिती होती. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत