दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त, जिल्हा जात पडताळणी कार्यालयात शपथ..!
दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त, जिल्हा जात पडताळणी कार्यालयात शपथ..!
" आम्ही, भारताचे, नागरिक आपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णुतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून याद्वारे, सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा आमच्या सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची गांभिर्यपूर्वक प्रतिज्ञा करत आहोत. आम्ही प्रतिज्ञा करतो की, आम्ही सर्व मानवजातीमध्ये शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवू व वर्धिष्णू करू, तसेच मानवी जिवीत मूल्ये धोक्यात आणणाऱ्या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करू "
यावेळी,श्री. आ. ब. कुंभारगावे साहेब, एम. एस. मुळे, साजिद हासमी, शिवाजी देशमुख, संजय पाटील, सोनू दरेगावकर, मनोज वाघमारे, ओमशिवा चिंचोलकर, शंकर होणवडजकर, आमोल वाकडे सुनील पतंगे, अनिकेत वाघमारे, मोशीन शेख यांची उपस्थिती होती..!



कोणत्याही टिप्पण्या नाहीत