शनिवारला प्रा.आ.केंद्र.जिवती येथे रक्तदान शिबीर
शासकीय रक्तपेढ्यामध्ये रक्ताची टंचाई बघता येत्या शनिवारला रक्तदाताने प्रा.आ.केंद्र.जिवती येथे येऊन रक्तदान करावे
रुग्णसेवक जिवन तोगरे यांचे आव्हान
त्यामुळे नियमित गंभीर रूग्णांना रक्त पुरवठा करणे शक्य होईल. कारण रक्ताची मागणी खुप वाढली असल्यामुळे ब्लड बँकमध्ये रक्त साठा कमी दिसुन येत आहे. रक्तदात्यांची संख्या कमी उन्हाळा असल्यामुळे खूप कमी दिसत आहेत.असल्यामुळे ब्लड बँकमध्ये दिवसेंदिवस रक्ताचा तुटवडा भासत आहे.
वेळीच रक्त न मिळाल्यामुळे अनेक रूग्णांना आपल जीव देखील गमवावा लागतो.हे सर्व परिस्थिती बघता प्रा.आ.केंद्र जिवती यांच्या नेतृत्वाखाली भव्य रक्तदान शिबिर दिनांक २८/०५/२०२२ रोजी आयोजित करण्यात आले आहे
सामाजिक भान राखून रक्तदान करण्यासाठी रक्तदाताने पुढे या आणि ह्या परिस्थितीत समतोल राखण्यासाठी आपले अमूल्य योगदान द्या असे आव्हान रुग्णसेवक जिवन तोगरे यांनी जिवती तालुका सर्व रक्तदाताना समोर येऊन येत्या २८/०५/२०२२ ला, प्रा. आ. केंद्र जिवती येथे होत असलेल्या रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन सहकार्य करावे असे आव्हान प्रहार संघटनेचे रूग्णसेवक जिवन तोगरे यांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत